Election Results
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Parvesh Verma : प्रवेश वर्मांनी लग्नापूर्वी पत्नीसमोर ठेवली होती अजब अट, पूर्ण न झाल्याची आजही खंत
- Monday February 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Parvesh Verma News : दिल्लीतील भाजपाच्या जोरदार विजयानंतर मुख्यंंत्रिपदासाठी प्रवेश वर्मा यांचं नाव आघाडीवर आहे. त्यांना या निवडणुकीतील 'मॅन ऑफ द मॅच' असंही म्हंटलं जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Result 2025 : भाजप -आपच्या वोट शेअरमध्ये 2% तर जागांमध्ये तब्बल 40 चं अंतर, दिल्ली निवडणुकीमध्ये ही ठरली मोठी खेळी!
- Sunday February 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
भाजपला आपच्या तुलनेत (Delhi Assembly BJP Vote Share) अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरीही वोट शेअरमध्ये अवघ्ये दोन टक्क्यांचं अंतर आहे.
-
marathi.ndtv.com
-
Arvind Kejriwal Viral Video : 'आप'च्या पराभवानंतर अरविंद केजरीवालांचा 'तो' व्हिडीओ प्रचंड व्हायरल
- Sunday February 9, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Arvind Kejriwal Video Viral : नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या परवेश वर्मा यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा 4089 मतांनी पराभव केला. निवडणूक निकालादरम्यान अरविंद केजरीवाल यांचा एक जुना व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Results 2025 : दिल्लीत भाजपच्या प्रचंड विजयामागे जबरदस्त प्लानिंग; महिलांच्या 7,500 बैठका, प्रत्येक केंद्रीय मंत्र्यावर जबाबदारी
- Sunday February 9, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
BJP Wins in Delhi : भाजपने प्रत्येक केंद्रीय मंत्र्यांना दोन विधानसभा जागांची जबाबदारी दिली होती. इतकच नाही तर शेजारील राज्यांतील आमदार, मंत्री आणि खासदारांना बोलविण्यात आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Results : भाजपाला सत्ता, 'आप' आऊट, कोणता एक्झिट पोल ठरला सर्वात अचूक?
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Results 2025, Exit Polls : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. दिल्लीतील 70 पैकी 48 जागांवर भाजपानं विजय मिळवलाय. आम आदमी पक्षाला 22 जागा मिळाल्या.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Results 2025 : दिल्लीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेस शून्यावर आऊट, 67 मतदारसंघात भयंकर नामुश्की
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Results 2025 : दिल्लीतील तिसरा प्रमुख पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेसवर या निवडणुकीतही नामुश्की ओढावली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: काँग्रेस नेत्यानं 12 वर्षांनी घेतला आईच्या पराभवाचा बदला, केजरीवालांना शिकवला धडा
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Result 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीतील हा सर्वात मोठा निकाल आहे. या निकालात आणखी एक अर्थ लपला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result : 'त्यांचे शॉर्टसर्किट केले....' दिल्लीतील विजयानंतर PM मोदींना दिली 'ही' गॅरंटी
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Election Result 2025 , PM Modi Speech : या विजयानंतर दिल्लीतील भाजपा मुख्यालयात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीकरांचे आभार मानले. तसंच यापूर्वी दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला केला.
-
marathi.ndtv.com
-
DELHI CONGRESS EFFECT: काँग्रेसचा बदला? दिल्लीत 'इंडिया'साठी काँग्रेस ठरली 'आप'दा
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
आम आदमी पक्षाच्या पराभवात काँग्रेसचा वाटा मोटा असल्याचं आता बोललं जात आहे. शिवाय काँग्रेसने एक प्रकारे जुने हिशोबही या निमित्ताने चुकते केल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: अरविंद केजरीवालांचं आता काय होणार? 'आप' च्या पराभवाचे 7 प्रमुख परिणाम
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्लीत भाजपानं 27 वर्षांनी सत्तेत पुनरागमन केलं आहे. आम आदमी पक्षाच्या पराभवाचा केजरीवाल यांच्या राजकारणावर मोठा परिणाम होणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi election result: दिल्लीत बाजी भाजपची, पण चर्चा मात्र अजित पवारांच्या 23 उमेदवारांची, कारण काय?
- Saturday February 8, 2025
- Written by Rahul Jadhav
निकालानंतर चर्चा होती ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या 23 उमेदवारांची. ही चर्चा होण्याचे कारण या उमेदवारांच्या पदरात पडलेली मतं होती.
-
marathi.ndtv.com
-
Delhi election results 2025 : AAP आणि Congress सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या उमेदवारांचे काय झाले ?
- Saturday February 8, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
दिल्लीमध्ये एकूण 70 जागा असून इथे बहुमतासाठी 36 जागा जिंकणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाने इथे 48 जागा जिंकत सत्ता मिळवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Delhi Election Result: दिल्लीत आम आदमी पक्षाचा 'दारु'ण पराभव का झाला? 5 महत्त्वाची कारणं
- Saturday February 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Delhi Assembly Election Results 2025 LIVE Updates : अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोसिया हे आम आदमी पक्षाचे सर्वात दिग्गज नेते देखील या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवाची पाच प्रमुख कारणं पाहूया