Fraud
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
व्हॉट्सअॅप कॉल अन् क्रिप्टोचा खेळ; लंडनमधून मास्टर्सची डिग्री घेतलेल्या तरुणाचं पैशांसाठी भयंकर कृत्य
- Sunday August 17, 2025
- Meenal Dinesh Gangurde
एका मोठा टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. सायबर फसवणूक करून ही टोळी लोकांकडून पैसे उकळत होती.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon Fraud: एकनाथ शिंदेंचे PA असल्याची बतावणी, 18 जणांकडून 55 लाख लुटले, राज्यात खळबळ
- Saturday August 9, 2025
- Written by Gangappa Pujari
शनिपेठ पोलिसांकडून हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेकडून याप्रकरणी तपास केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sharad Pawar News: 'विधानसभेपूर्वी 2 माणसं भेटली, ऑफर दिली...' शरद पवारांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट
- Saturday August 9, 2025
- Reported by Sanjay Tiwari, Written by Gangappa Pujari
राहुल गांधींच्या या आरोपांवर निवडणूक आयोग काही थेट उत्तर देत नसल्याचे दिसत आहे. याबाबतच आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाच्या निमित्तानं सायबर फसवणुकीत वाढ, डोळ्यासमोर अकाऊंटमधून पैसे गायब! वाचा बचाव करण्याचे उपाय
- Friday August 8, 2025
- Written by Onkar Arun Danke
Raksha Bandhan 2025 : देशभर भाऊ-बहिणीच्या नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण साजरा करण्याची तयारी सुरू आहे. पण, सायबर गुन्हेगार या सणाचा फायदा घेऊन चलाखीने फसवणूक करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
अमरावतीत 'गिनीज बुक' रेकॉर्डच्या नावाखाली कलाकारांची फसवणूक, 12 लाख उकळल्याचा आरोप
- Friday August 8, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
नागपूरच्या मनीष पाटील फाउंडेशनकडून या कलाकारांची फसवणूक झाल्याचा दावा करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या कलाकारांनी आता गाडेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Cyber Fraudफेसबुकवर भेटल्या चारचौघी, आजोबांची रिकामी झाली तिजोरी; 9 कोटी गमावल्याने जडला स्मृतीभ्रंश
- Friday August 8, 2025
- Reported by Paras Dama, Written by Shreerang
Mumbai Cyber Fraud: आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर त्या वृद्धाला मोठा धक्का बसला आणि त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले
-
marathi.ndtv.com
-
स्वप्नातलं घर की मृत्यूचा सापळा! बिल्डरकडून फसवणूक, 70 कुटुंबांवर मंदिरात राहण्याची वेळ
- Friday August 8, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Gangappa Pujari
70 पेक्षा अधिक लोक गेल्या सात दिवसांपासून एका मंदिरात राहत आहे. संबंधित बिल्डरकडून बांधकाम अत्यंत निष्काळजीपणाने करण्यात आल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Vijay Deverakonda: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडाची ED कडून चौकशी; काय आहे प्रकरण?
- Wednesday August 6, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
प्रकाश राज यांच्या व्यतिरिक्त, ईडीने या प्रकरणाच्या चौकशीसाठी अभिनेता राणा दग्गुबती, विजय देवरकोंडा आणि लक्ष्मी मांचू यांनाही समन्स बजावले आहे.
-
marathi.ndtv.com
-
ईडीला अनिल अंबानींकडून कोणती माहिती अपेक्षित आहे? आज चौकशीदरम्यान हे प्रश्न विचारले जाऊ शकतात...
- Tuesday August 5, 2025
- Edited by Meenal Dinesh Gangurde
अनिल अंबानी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) चौकशी केली जात आहे. ही चौकशी 17 हजार कोटींच्या बँक लोन फ्रॉड प्रकरणात करण्यात येत आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल अंबानींविरोधात लुक आऊट, 17,000 कोटी प्रकरणात ईडीला आज उत्तर द्यावं लागणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
- Tuesday August 5, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
अनिल अंबानी यांना आज सकाळी 11 वाजता अंमलबजावणी संचालनालय (ED) समोर हजर राहावं लागणार आहे. ही चौकशी 17 हजार कोटींच्या बँक लोन फ्रॉड प्रकरणात करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
अनिल अंबानींच्या विविध ठिकाणांवर ईडीची छापेमारी, अधिकारीही रडारवर
- Thursday July 24, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश असलेले मुकेश अंबानी यांचे बंधू रिलाइन्स समूहाचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kolhapur Crime: डॉक्टरसह 14 शिक्षकांकडून कोट्यवधी रुपये लुटले, कोल्हापुरात खळबळ, प्रकरण काय?
- Thursday July 24, 2025
- Written by Gangappa Pujari
Kolhapur Crime: 2021 ते 2023 या काळात ज्यादा परतव्याचे आमिषाने ही गुंतवणूक केली होती. या प्रकरणी राधानगरी आणि शाहूपुरी पोलिसात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Digital Arrest Scam: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक प्रकरणात 9 जणांना जन्मठेप, देशातील पहिली कारवाई!
- Saturday July 19, 2025
- NDTV
West Bengal Digital Arrest Scam Case: आतापर्यंत देशभरातील 108 लोकांची एकूण 100 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. या सर्वांवर देशाच्या इतर भागातही खटला चालवता येणार आहे.