Government Job
- All
- बातम्या
-
मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, अनुष्काची जिद्द... 26/11 मधील शहीद पोलिसांच्या मुलीला सरकारी नोकरीत स्थान
- Saturday October 4, 2025
- Written by Gangappa Pujari
शौर्याने लढत वीरमरण पत्करलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पांडुरंग मोरे यांच्या कन्येला अखेर राज्य प्रशासनात सन्मानाने स्थान मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
MP News: रात्रभर गारठलं, रड रड रडलं... 3 दिवसांच्या बाळाला पालकांनी जंगलात सोडलं; कारण...
- Thursday October 2, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News : तीन दिवसांच्या बाळाने जंगलातील गारठ्यात आणि उघड्यावर अख्खी रात्र काढली. तिथे त्याच्या अंगावर मुंग्या देखील चढल्या होत्या.
-
marathi.ndtv.com
-
Government Job News: अनुकंपा आणि MPSC उमेदवारांसाठी गुड न्यूज, नोकरी नियुक्तीपत्र कधी मिळणार आणि पुण्यातील उमेदवारांची संख्या किती?
- Thursday October 2, 2025
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
Government Job News: 5187 अनुकंपाधारकांना लवकरच मिळणार शासकीय नोकरी, या दिवशी नियुक्तीपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Government Jobs 2025: राज्य शासनाच्या 'या' विभागात 903 पदांवर मोठी भरती; नोकरीसाठी कोण पात्र? वाचा सविस्तर
- Tuesday September 30, 2025
- Written by Onkar Arun Danke
Government Jobs 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात गट ‘क’ संवर्गातील भूकरमापक (Surveyor) पदांच्या 903 जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Government Job: बँक, रेल्वेसह विविध विभागांमध्ये सरकारी नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?
- Friday September 12, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL), रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI), रेल्वे (Railways), इंटेलिजन्स ब्युरो (IB), युपीपीएससी (UPPSC), एलआयसी हाऊसिंग फायनान्स (LIC Housing Finance), एनएचपीसी (NHPC) आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) यांसारख्या मोठ्या संस्थांचा समावेश आहे.
-
marathi.ndtv.com
-
Manikrao Kokate: पारंपरिक, देशी खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांची संधी? माणिकराव कोकाटेंचे आश्वासन
- Thursday August 14, 2025
- Written by Gangappa Pujari
महाराष्ट्राच्या सुपुत्राच्या नावाने दरवर्षी पारंपरिक खेळांच्या स्पर्धा शासकीय पातळीवर झाल्या पाहिजेत. खेळाडूंना शासकीय सवलती मिळाल्या पाहिजेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
-
marathi.ndtv.com
-
SBI PO Notification 2025 : SBI मध्ये अधिकारी बनण्याची संधी; 541 जागांसाठी मेगा भरती, कुठे कराल अर्ज?
- Friday July 4, 2025
- Written by NDTV News Desk
स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठी वार्षिक २०.४३ लाख रुपये पगार असणार आहे. यामध्ये ४८ हजार ४८० रुपये ते ८५ हजार ९२० रुपये वेतनश्रेणी असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Government Job : रेल्वेमध्ये नोकरीची संधी; 1036 जागांसाठी भरती, कसा आणि कुठे कराल अर्ज?
- Sunday December 22, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Government Job : सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 500 रुपये असणार आहे. तर SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 250 रुपये असणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
सरकारी नोकरीचं अमिष, 1 कोटी 14 लाखाची लुबाडणूक, 1 व्हिडीओ अन् पर्दाफाश
- Thursday December 12, 2024
- Written by Rahul Jadhav
जर सरकारी नोकरी मिळणार असे तर मग काय विचारण्याची सोय नाही. त्यासाठी नको तो शॉर्टकट घेण्याची तयारी असते. असं करताना मग गंडा घातला जातो आणि पश्चाताप करण्याची वेळ येते.
-
marathi.ndtv.com
-
BMC Job : मुंबई महापालिकेत मेगा भरती, परीक्षेची तारीखही झाली जाहीर
- Tuesday November 26, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
BMC Job : राज्यातील विविध शहरांमधील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या https://www.mcgm.gov.in वेबसाईटवर प्रवेशपत्र उपलब्ध करण्यात आले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राज्यातील 10 लाख तरुणांना मिळणार रोजगार, वाचा सरकारचा मास्टरप्लान
- Monday August 26, 2024
- Reported by Shreerang Madhusudan Khare, Written by Pravin Vitthal Wakchoure
सरकारी योजनांचा माहिती तरुणांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक सरकारी कार्यालयात जाहिराती लावल्या जाणार आहेत. याशिवाय प्रसारमाध्यमातून प्रचार केला जाणार आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून तरुणांपर्यंत या योजनांची माहिती पुरवण्यासाठी तयारी सुरु केली जाणार आहे, असंही मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, 14 पोलिसांसह 97 जणांचा मृत्यू; संपूर्ण देशात कर्फ्यू लागू
- Monday August 5, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
बांगलादेश सरकारने चिघळलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बांगलादेशात कर्फ्यू लागू करण्याची घोषणा केली आहे. आंदोलक विद्यार्थी सातत्याने पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
-
marathi.ndtv.com
-
राज्यात पुन्हा धावणार बाइक टॅक्सी, मुख्यमंत्र्यांकडून परवानगी
- Thursday June 27, 2024
- Written by NDTV News Desk
प्रवाशांची वाहतुकीच्या कोंडीतून सुटका व्हावी यासाठी मुंबईत बाइक टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.