Income
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Who Is Saaniya Chandhok: सचिन तेंडुलकर यांच्या होणाऱ्या सूनबाईंचे उत्पन्न किती आहे माहिती आहे का ?
- Friday August 15, 2025
- Written by Shreerang
Saaniya Chandhok Net Worth: सानिया चंडोक आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघे एकमेकांना आधीपासून ओळखतात. दोघांची कुटुंबे एकमेकांना चांगली ओळखतात. सानिया आणि अर्जुन तेंडुलकरची बहीण सारा तेंडुलकर या दोघींची घट्ट मैत्री असल्याचे सांगितले जाते.
-
marathi.ndtv.com
-
Dog Walker Income: बापरे! कुत्र्यांना फिरवून कमावतोय 4 लाख महिना ; मुंबईच्या तरुणाची भन्नाट बिझनेस आयडिया
- Tuesday July 22, 2025
- Written by Gangappa Pujari
Maharashtra Dog Walker Business Story: महाराष्ट्रातील एक तरुण फक्त कुत्र्यांना फिरवून लाखो रुपयांची कमाई करत आहे. काय आहे ही बिझनेस आयडिया? वाचा सविस्तर.....
-
marathi.ndtv.com
-
AI मुळे सरकारचे 1045 कोटी वाचले; करदात्यांकडून रिटर्नचा झोल असा झाला उघड
- Thursday July 17, 2025
- Reported by Pravin Mudholkar, Written by NDTV News Desk
गोंदिया जिल्ह्यातून सर्वाधिक बनावट रिटर्न्स आढळले असून, विशेष म्हणजे हे सर्व रिटर्न्स एकाच ई-मेल आयडीवरून भरले गेले होते. यामुळे सीए आणि गुंतवणूक सल्लागार यांचा संगनमताचा संशय व्यक्त केला जात आहे.
-
marathi.ndtv.com
-
Viral: नोकरी गेली तरीही घरबसल्या दर महिना दीड लाखांची कमाई, हे कसं शक्य आहे ? तरुणाने सांगितला स्वानुभव
- Tuesday July 15, 2025
- Written by Shreerang
Passive Income: या तरुणाने आपल्याकडे असलेली रोख रक्कम मालमत्तांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 200 ठिकाणांवर छापा; छ. संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी
- Tuesday July 15, 2025
- Written by Meenal Dinesh Gangurde
Income Tax Department raids : आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक आयटीआरमध्ये चुकीची माहिती देऊन कर सवलत घेत आहेत. हे लोक बनावटी कागदपत्रे दाखवतात आणि खोटे दावे करतात.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Shirsat: 'ते घरं माझं, बॅग माझी आणि पैसे....' Viral Video वर संजय शिरसाट यांचं स्पष्टीकरण
- Friday July 11, 2025
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
Sanjay Shirsath: संजय शिरसाट एका खोलीत पैशांची बॅग घेऊन बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Shirsat: 'काही जणांनी माझ्याविरोधात...', Income Tax नोटीशीवर संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया
- Thursday July 10, 2025
- Written by Onkar Arun Danke
Sanjay Shirsat :शिवसेना आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाने (Income Tax) नोटीस पाठवली आहे.
-
marathi.ndtv.com
-
IT notice to Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांना Income Tax ची नोटीस; शिरसाटांचा एकूण संपत्ती किती?
- Thursday July 10, 2025
- Reported by Mosin Shaikh, Written by Pravin Vitthal Wakchoure
आयकर विभागाच्या नोटीसला कायदेशीररित्या उत्तर देऊ, असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे. आयकर विभाग अशा नोटीसा पाठवत असतं. 9 जुलै रोजी मला नोटीसला उत्तर देण्यास सांगितलं होतं, मात्र मी वेळ वाढवून मागितला आहे.
-
marathi.ndtv.com
-
काय सांगता? Dominos मधील कामगाराला आली 15 कोटींची आयकर नोटीस! वाचा काय आहे प्रकरण
- Thursday June 26, 2025
- Edited by Onkar Arun Danke
Chandrapur News : डॉमिनोजमध्ये काम करणाऱ्या एका सामान्य तरुणाला चक्क 15 कोटी 48 लाख रुपयांची आयकर नोटीस आल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपूरमध्ये घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pan Card Rule: 1 जुलैपासून पॅन कार्डच्या नियमात मोठा बदल होणार, ही माहिती तुम्हाला असलीच पाहीजे
- Saturday June 21, 2025
- Written by Shreerang
Pan Card New Rule: सध्या पॅन कार्डासाठी अर्ज करत असताना जन्मतारखेचा पुरावा आणि इतर कागदपत्रे दिली तरी काम भागत होतं. मात्र आता आधार कार्डाशिवाय पॅन कार्ड मिळणार नाही.
-
marathi.ndtv.com
-
Monalisa Earnings: महाकुंभमध्ये रातोरात व्हायरल झालेली मोनालिसा लाखो-कोटी रुपये कमावतेय? स्वत:च दिलं उत्तर
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
मोनाने पापाराझींसाठी पोज दिली आणि प्रश्नांची उत्तरे अतिशय संयमी पद्धतीने दिली. कोणी मोनाला अभिनयाबद्दल प्रश्न विचारले, तर कोणी तिच्या पहिल्या चित्रपटाबद्दल विचारले. इन्स्टंट बॉलिवूडशी झालेल्या संभाषणात मोनाच्या कमाईबद्दल चर्चा झाली.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका
- Thursday June 12, 2025
- NDTV
Lenskart Product Head Rahul Rupani LinkedIn Post : लेन्सकार्ट कंपनीचे प्रोडक्ट हेड राहुल रुपानी यांनी केलेली एक पोस्ट व्हायरल झाली होती. यामध्ये बीकेसी परिसरातील रिक्षावाले रिक्षा न चालवता महिन्याला 5-8 लाख रुपये कमावत असल्याचे म्हटले होते.
-
marathi.ndtv.com
-
ITR Filing 2025: Income Tax रीटर्न फाइल करण्याची मुदत वाढवली, काय आहे नवी मुदत?
- Tuesday May 27, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
ITR due date extension AY 2025: ITR फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्यात येणार का असा अनेक करदात्यांना पडलेला प्रश्न होता.इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठीची नवी मुदत काय असेल याबाबतही करदात्यांना प्रश्न पडला होता.
-
marathi.ndtv.com
-
Income tax raid : आयकर विभागाची मोठी कारवाई, विदर्भ-मराठवाड्यातील 452 कोटींच्या बेनामी मालमत्ता जप्त
- Thursday May 15, 2025
- Written by NDTV News Desk
सामान्यपणे जगणाऱ्या नागरिकांच्या नावावर सहकारी सोसायटीच्या खात्यात मोठी रक्कम ठेवल्याची ही प्रकरणे असून सर्व 30 प्रकरणांचा तपास तीव्र गतीने सुरू आहे.