जाहिरात

Kalyan

'Kalyan' - 67 News Result(s)
  • वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; मित्रांनीच केली बर्थडे बॉयची हत्या

    वाढदिवसाची पार्टी जीवावर बेतली; मित्रांनीच केली बर्थडे बॉयची हत्या

    Kalyan Crime News : वाढदिवसाच्या पार्टीत दारूवरून वाद झाल्याने तीन मित्रांनी बर्थडे बॉयची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.

  • मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेचाच विरोध! अधिकारी आणि पोलिस संभ्रमात

    मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेचाच विरोध! अधिकारी आणि पोलिस संभ्रमात

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आदेशाला कल्याणमधील शिवसेनेतूनच विरोध झाल्यानं खळबळ उडाली आहे.

  • भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

    भाजी मार्केटमध्ये राडा, दोन तरूणांना बेदम मारहाण, घटना सीसीटीव्हीत कैद

    व्यापाऱ्यांची कल्याण भाजी मार्केटमध्ये दादागिरी चालते असा आरोप छोट्या भाजी विक्रेत्यांनी केला आहे.

  • झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली

    झोमॅटो बॉयला फरफटत नेले, 8 बाइक्सना उडवलं; त्या दोघांची मस्ती जीवावर बेतली

    डोंबिवलीमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. रस्त्याच्याकडेला उभा असलेल्या झोमॅटो बॉयला एका भरधाव पिकअप टेम्पोने फरफरट नेल्याची घटना घडलीय.

  • चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले

    चांगली नोकरी तरीही झाले चोर, एक चुक अन् तिघे ही अडकले

    एका दिवसतात पाच चोऱ्या केल्या. पण एक चुक त्यांना भारी पडली आणि तिघेही शेवटी गजाआड गेले.

  • 'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    'कल्याणचा विकास झाला नाही,मला उमेदवारी द्या' शिंदेंची डोकेदुखी वाढणार?

    शिवसेना शिंदेगटाच्या विद्यमान आमदारा विरोधातच इच्छुकाने शड्डू ठोकत आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे तिकीट वाटपात एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे.

  • कल्याण लोकसभेत फेरनिवडणूक घ्यावी, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची मागणी

    कल्याण लोकसभेत फेरनिवडणूक घ्यावी, ठाकरे गटाच्या वैशाली दरेकरांची मागणी

    कल्याण लोकसभा मतदारसंघातील जवळपास 80 हजार मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता आलेला नाही. त्यांची नावे मतदार यादीतून गायब होती. या प्रकरणी विविध राजकीय पक्षांनी आवाज उठवला होता.

  • पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    पहिल्याच पावसात KDMC ची पोलखोल, संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब

    KDMC Rain Update : कल्याण डोंबिवलीत महापालिकेच्या नालेसफाईची पहिल्या पावसातच पोलखोल झाली आहे.

  • स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    स्कूल बस वाहतूक कोंडीत अडकली, विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याची शाळेवर पाळी

    रस्त्यावरील वाहनांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. हे कमी होतं की काय म्हणून या रस्त्यावरून मेट्रो प्रकल्प नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्याने बॅरीकेड, पत्रे लावण्यात आले आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे.

  • डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक

    डिलिव्हरी द्यायला गेला अन् पोलीस ठाण्यात पोहोचला, डोंबिवलीत झोमॅटो डिलिव्हरी बॉयला अटक

    Kalyan Crime News : डोंबिवली पोलिसांनी अवघ्या काही तासाच झोमॅटो बॉय यशवंत धोत्रेला अटक केली. यशवंत धोत्रे हा पांडरुंग वाडीत राहतो.

  • जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं?  राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी

    जीव द्यायला निघालेल्या Pawan Kalyan यांना चिरंजीवींनी कसं सावरलं? राम-लक्ष्मणासारखी आहे या भावांची जोडी

    Pawan Kalyan and Chiranjeevi : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना एकेकाळी स्वत:चं आयुष्य संपवायचं होतं.

  • Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ'

    Pawan Kalyan : ती रात्र ते आजचा दिवस; आंध्र प्रदेशच्या राजकारणातील नवं 'वादळ'

    पवन कल्याण खऱ्या अर्थाने वादळासारखेच आंध्र प्रदेशाच्या राजकारणात आले. या वादळाचा फटका वायएसआर काँग्रेसचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना बसला.

  • कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

    कल्याणमध्ये प्रवचनकार महाराजाचा महिलेवर अत्याचार, गुन्हा दाखल

    Kalyan Crime News : निलेश महाजन असे या प्रवचनकाराचे नाव असून खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

  • अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन

    अभिनेता ते नेता... सिनेसृष्टीनंतर राजकीय मैदान गाजवणाऱ्या पवन कल्याणचं महाराष्ट्र कनेक्शन

    Pawan Kalyan Wife : पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याआधीच आपली को स्टार रेणू देसाईसोबत पवन कल्याण लिव्ह इनमध्ये राहत होता.

  • शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

    शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी

    काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारावर गोळीबार केला होता. त्यानंतर ही धमकी आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. 

'Kalyan' - 1 Photos Result(s)

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
;