Konkan
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Konkan Marine Highway : कोकणातील पर्यटनाला गती मिळणार; सागरी महामार्गामुळे 93 पर्यटनस्थळे जोडणार
- Wednesday March 26, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Konkan Marine Highway : रायगड जिल्ह्यातले 26, रत्नागिरी जिल्ह्यातले 36 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 31 पर्यटनस्थळांना जोडण्यासाठी जोडरस्त्यांचे काम करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: '...त्यावेळी राणे कुटुंबीयांनीच उद्धव ठाकरेना फोन केले',संजय राऊतांनी सर्वच काढलं
- Sunday March 23, 2025
- Written by Rahul Jadhav
सजंय राऊत यांनी राणेंच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राणेंनी कशाच्या आधारावर असं वक्तव्य केलं आहे हे जमजून घेणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले.
-
marathi.ndtv.com
-
Shivsena News: रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत काय ठरलं होतं? सामंतांचा मोठा गौप्यस्फोट, महायुतीत वाद पेटणार?
- Saturday March 22, 2025
- Written by Rahul Jadhav
रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिन्ही पक्षांमध्ये आधीच ठरलेलं होतं, असा दावा उदय सामंत यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या विलिनीकरणास केंद्राची मंजूरी, नाव बदलणार का? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
- Wednesday March 19, 2025
- Written by Gangappa Pujari
कोकण रेल्वे महामंडळांदर्भात विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले.
-
marathi.ndtv.com
-
Matheran News : माथेरान आजपासून बंद! पर्यटकांसाठी स्थानिकांनी उचलला आवाज
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Matheran Bandh News : दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने फेब्रुवारीच्या मागणी केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Ratnagiri News : पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी पठ्ठ्याने बिबट्याला ठार मारलं
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Man Killed Leopard : रत्नागिरीच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई-पाटील यांनी टाईम्स ऑफ इंडियाला (TOI) माहिती दिली की, आम्ही घटनास्थळी जाऊन मृत प्राण्याची तपासणी केली, तेव्हा आम्हाला आढळले की ती सुमारे 2 वर्षांची मादी आहे.
-
marathi.ndtv.com
-
Stock market fraud: शेअर मार्केट, शेतकरी अन् 19 लाखाचा गंडा, कोकणी माणसाबरोबर काय घडलं?
- Saturday March 15, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणातला मुख्य आरोपी हा सुयश सुर्वे आहे. तो मूळचा चिपळूण येथील आंतरावली निवळी कोडवाडी गावचा राहणारा आहे. तो शेतकरी असल्याचे समोर आले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kokan Crime : मांजरावरुन दोन कुटुंब एकमेकांविरुद्ध भिडले, सिंधुदुर्गात सावंतांच्या कुटुंबात राडा!
- Saturday March 15, 2025
- Written by NDTV News Desk
कोकणात एक मांजर शेजारच्यांमध्ये वादाचं कारण ठरलं आहे. यातून केवळ वादच झाला नाही तर मारहाणही झाली.
-
marathi.ndtv.com
-
Bharat Gogawale: 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भरघोस निधी मिळाला आता मात्र...' गोगावले थेट बोलले
- Friday March 14, 2025
- Written by Rahul Jadhav
निधी मिळाला नाही म्हणून नाराज होणारे. अजित पवारांवर टीका करणारे हे भरत गोगावलेच होते. पण आता निधी कमी मिळाला आहे. शिवाय तिसऱ्या क्रमांकाचा निधी महायुतीत शिवसेनेला मिळाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mahendra Thorve: अभिनेत्रीच्या जीवाला धोका, शिंदेंच्या आमदारावर गंभीर आरोप, प्रकरण काय?
- Thursday March 13, 2025
- Written by Rahul Jadhav
या प्रकरणात हेमांगी राव यांनी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांचे थेट नाव घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
पोषण आहारात मृत उंदीर सापडले! राज्य सरकारकडून गंभीर कारवाई
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
रायगड जिल्ह्यातील वडखळ ग्रामपंचायत येथील अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकिटाच मृत उंदीर आढळल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत होतं.
-
marathi.ndtv.com
-
MPSC Exam : एमपीएससीच्या सर्वच स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- Wednesday March 12, 2025
- Written by Onkar Arun Danke
CM on MPSC Exam : राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.