Madhya Pradesh
- All
- बातम्या
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू
- Sunday February 16, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Heart Attack News: घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले.
-
marathi.ndtv.com
-
Maha Kumbh Mela Traffic : वाहतूक कोंडीमुळे वकील कोर्टात पोहोचलेच नाहीत, सुनावण्या पुढे ढकलल्या
- Monday February 10, 2025
- Written by Shreerang Madhusudan Khare
मध्य प्रदेशातील कटनी (Katni in Madhya Pradesh) ते उत्तर प्रदेशातील प्रयागराजला (Prayagraj in Uttar Pradesh) जोडणाऱ्या मार्गावर 300 किलोमीटरचा जाम लागला आहे. पोलिसांनी पुढे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी कटनीहून वाहनांना परत पाठवण्यास सुरूवात केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Heart Attack : बहिणीचं लग्न...डान्स..उत्साह अन् थेट मृत्यू; तरुणीच्या मृत्यूचा Video पाहून टेन्शन वाढलं!
- Monday February 10, 2025
- Written by NDTV News Desk
लग्नासाठी ती गेल्या महिनाभरापासून डान्सची तयारी करीत होती. मात्र या अपघातामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime story: पोलीस वाटत होते मिठाई, त्याच वेळी हाती लागला फरार आरोपी, नक्की काय घडलं?
- Thursday January 30, 2025
- Written by Rahul Jadhav
सुटकेनंतर एक वर्ष तो दिल्लीतील लक्ष्मीनगरमध्ये राहात होता. त्यानंतर तो हरिद्वारमध्ये गेला. तिथे तो दोन वर्ष राहीला.
-
marathi.ndtv.com
-
Dog Revenge : कुत्र्याचं 'बदलापूर', 'त्या' घटनेचा 12 तासांनी घेतला बदला, वाचा काय आहे प्रकार?
- Tuesday January 21, 2025
- Written by Onkar Arun Danke
Dog's Justice: एका व्यक्तीनं त्याच्या वाहनानं रस्त्यावरील कुत्र्याला धडक मारली. त्यावेळी कुत्रा पळून गेला. पण, कारचा मालक त्याच्या वाहनातून बाहेर पडून घरी गेला त्यावेळी कुत्र्यानं या कृत्याचा बदला घेतला.
-
marathi.ndtv.com
-
Groom Died : नवरीच्या समोरच नवऱ्याने सोडला जीव, सप्तपदीदरम्यान काय घडलं?
- Sunday January 19, 2025
- Written by NDTV News Desk
Madhya Pradesh News : दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हर्षितचे गोपालगंजमध्ये मेडिकल स्टोअर असून काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्न ठरले होते.
-
marathi.ndtv.com
-
Attack on Saif Ali Khan: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला अखेर पकडला, पण...
- Saturday January 18, 2025
- Written by Rahul Jadhav
आरपीएफच्या सुत्रानुसार ज्ञानेश्वरी एक्सप्रेसमधून हा संशयीत प्रवास करत होता. त्याला याच ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
Honor killing: 'मी दुसऱ्या मुलावर प्रेम करते' गावासमोरच बाप अन् भावाने लेकीला धाडधाड गोळ्या घातल्या
- Wednesday January 15, 2025
- Written by Rahul Jadhav
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर हा व्हिडीओ पोलिसांच्याही निदर्शनास आला. त्यामुळे पोलिस अधिक्षक धर्मवीर सिंह यांची टीम तातडीने तनुच्या घरी दाखल झाले.
-
marathi.ndtv.com
-
Madhya Pradesh News : 4 मुले जन्माला घाला, 1 लाख मिळवा; 'या' संघटनेची घोषणा?
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News : ब्राह्मण समाजात अधिकाधिक मुले जन्माला यावीत, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याची माहिती देखील मंडळाने दिली.
-
marathi.ndtv.com
-
MP news: 'पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका' शाळकरी मुलींना DIG मॅडमचा सल्ला, कारण ही सांगितलं?
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रत्येक महिन्याला आपण विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. 31 वर्षापूर्वी पोलिस सेवेत दाखल होण्या आधी आपण चार वर्ष एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
MP Crime: लिव्ह इन पार्टनरची हत्या, तब्बल 10 महिने मृतदेह फ्रीजमध्ये; भयंकर हत्याकांडाची Inside स्टोरी
- Saturday January 11, 2025
- Written by Gangappa Pujari
हत्येनंतर तब्बल सहा महिने तिचा मृतदेह फ्रीजमध्ये होता. सहा महिन्यांनी फ्रीज बंद होऊन दुर्गंधी पसरल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
दोघांच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधमांनी त्यांना मारहाण केली तसेच पैसेही लुटले. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Dewas Fire: आई, वडील अन् दोन मुलं, गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला; चौघांचाही मृत्यू
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
MP Fire News: शुक्रवारी रात्री उशिरा सोलंकी यांच्या घराला भीषण आग लागली. या अपघातात गुदमरून चार जणांचा मृत्यू झाला
-
marathi.ndtv.com
-
SMAT : मध्य प्रदेशवर मात करत मुंबईने दुसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
- Monday December 16, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
नाबाद 36 धावा आणि 1 विकेट घेतलेला सूर्यांश सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत 469 रन्स केलेला अजिंक्य रहाणे मालिकावीर ठरला.
-
marathi.ndtv.com
-
ED च्या छापेमारीनंतर व्यायसायिकाने पत्नीसह आयुष्य संपवलं; अखेरच्या चिठ्ठीत राहुल गांधींसाठी भावनिक मेसेज
- Saturday December 14, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh Couple Dies : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान मनोज परमार यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. तेव्हा पासून ते प्रकाशझोतात आले होते. परमार यांना यावेळी राहुल गांधी यांना छोटी भेट देखील दिली होती.