Madhya Pradesh News
-
{
- All
- बातम्या
-
Shockingn News: माणुसकी संपली! पती रक्ताच्या थारोळ्यात, चालकाने पत्नीकडून साफ करवून घेतली अॅम्बुलन्स
- Wednesday April 29, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका जखमी रुग्णाच्या पत्नीला '108' रुग्णवाहिकेची साफसफाई करण्यास भाग पाडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
MP News: 11 इंच लोखंडी सळई तरुणाच्या गळ्यात आरपार घुसली, अपघात पाहून प्रत्यक्षदर्शींच्या पायाखालची जमीन सरकली
- Friday April 3, 2026
- Written by Harshada Jaywant Shirsekar
MP News: मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. 30 वर्षीय सद्दाम या गवंडी कामगाराच्या गळ्यात 11 इंची लोखंडी सळई आरपार घुसली.
-
marathi.ndtv.com
-
CCTV Footage: सोनं-चांदी, पैसे अन् सिलिंडरही चोरला! मध्य प्रदेशातील चोरीच्या घटनेची देशभर चर्चा
- Wednesday March 18, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News: शिवपुरीतील कृष्णपुरम कॉलनीमध्ये नीतू राजावत यांच्या घरातून दागिने आणि गॅस सिलिंडरची चोरी झाली.
-
marathi.ndtv.com
-
गावात वृक्षारोपण करणाऱ्या महिला सरपंचाची ओढणी खेचली..शिविगाळ करून मारहाण केली, संतापजनक व्हिडीओ व्हायरल
- Saturday January 24, 2026
- Written by Naresh Shende
मंडला जिल्ह्यातील अहमदपूर गावात वृक्षारोपण करत असताना महिला सरपंचासोबत धक्कादायक प्रकार घडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Madhya Pradesh News: नर्सचा निष्काळजीपणा! दीड महिन्याच्या बाळाचा अंगठाच कापला
- Saturday January 10, 2026
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News: मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
MP News: अपहरण केलं, बेदम मारलं, लघवीही पाजली; क्षुल्लक कारणावरून तरुणासोबत का आणि काय घडलं?
- Wednesday October 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh Crime News: पीडित तरुणाने पोलिसांना सांगितले की, तो ड्रायव्हर म्हणून काम करतो. काही दिवसांपूर्वी तो दतावली गावातील सोनू बरुआची बोलेरो गाडी चालवत होता.
-
marathi.ndtv.com
-
VIDEO: कुरकुरेसाठी मारहाण, मुलाचा थेट पोलिसांना फोन; पुढे काय झालं?
- Tuesday October 7, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News: मुलाने फोन करून तक्रार केली की, 20 रुपयांच्या कुरकुरेसाठी पैसे मागितल्यावर त्याची आई आणि बहिणीने त्याला दोरीने बांधले आणि मारहाण केली.
-
marathi.ndtv.com
-
प्रेम होतं सार्थकवर, पण लग्न झालं करणसोबत; 7 दिवसांनी घरी परतलेल्या श्रद्धाची कहाणी एका क्षणात बदलली
- Friday August 29, 2025
- Written by Onkar Arun Danke
Indore Shraddha Missing case: शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'जब वी मेट' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे.
-
marathi.ndtv.com
-
चर्चा तर होणारच! एकच लाडू मिळाला म्हणून थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार
- Friday August 22, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
तक्रारीमुळे पंचायत समितीमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी पंचायत समितीने बाजारातून 1 किलो मिठाई विकत घेऊन तक्रारदाराची माफी मागण्याचा निर्णय घेतला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Crime News: फेसबूकवर मैत्री, 100 किमीचा प्रवास; तरुणीला भेटायला गेलेल्या तरूणासोबत भयंकर घडलं
- Thursday August 21, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
रीवा जिल्ह्यातील एका तरुणाची फेसबुकवर माऊगंज येथील एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली होती. तिला भेटण्याच्या उद्देशाने हा तरुण तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी तिच्या गावात पोहोचला.
-
marathi.ndtv.com
-
Snake Scam: बापरे! एकाच व्यक्तीचा 30 वेळा मृत्यू अन् थेट करोडपती, हादरवणारा 'स्नेक स्कॅम' उघडकीस
- Sunday May 25, 2025
- Written by Gangappa Pujari
MP Snake Scam: या घोटाळ्यामुळे सरकार, तहसील प्रशासन आणि जिल्हा तिजोरीच्या आयएफएमएस प्रणालीच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Madhya Pradesh News : 4 मुले जन्माला घाला, 1 लाख मिळवा; 'या' संघटनेची घोषणा?
- Monday January 13, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Madhya Pradesh News : ब्राह्मण समाजात अधिकाधिक मुले जन्माला यावीत, हा या निर्णयामागचा उद्देश असल्याची माहिती देखील मंडळाने दिली.
-
marathi.ndtv.com
-
MP news: 'पौर्णिमेच्या रात्री गर्भधारणा होऊ देऊ नका' शाळकरी मुलींना DIG मॅडमचा सल्ला, कारण ही सांगितलं?
- Saturday January 11, 2025
- Written by Rahul Jadhav
प्रत्येक महिन्याला आपण विद्यार्थ्यांना व्याख्यान देत असतो. 31 वर्षापूर्वी पोलिस सेवेत दाखल होण्या आधी आपण चार वर्ष एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं आहे असं त्यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
UP Crime: असहाय्य तरुण- तरुणी, नराधमांनी विवस्त्र केलं, व्हिडिओ काढले अन्... संतापजनक घटना
- Saturday December 21, 2024
- Written by Gangappa Pujari
दोघांच्या असाह्यतेचा फायदा घेत नराधमांनी त्यांना मारहाण केली तसेच पैसेही लुटले. मध्यप्रदेशातील रीवा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली असून पोलीस अधिक्षकांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
35 वर्षांच्या महिलेनं दिला 10 व्या मुलाला जन्म ! संघर्षाची कहाणी वाचून डोळ्यात येईल पाणी
- Thursday July 11, 2024
- Written by Onkar Arun Danke
Baiga Tribe news: बालाघाटामधील जगृती बाई या 35 वर्षांच्या आदिवासी महिलेनं 10 व्या मुलाला जन्म दिलाय.