Ndtv Ndtv Marathi
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो स्टोरी
-
Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल
- Wednesday January 15, 2025
- Written by NDTV News Desk
पृथ्वीक प्रताप गेल्या 11 वर्षांपासून प्राजक्ताला डेट करीत होता. शेवटी ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर या दोघांचा पहिला मकर संक्रांत सण होता. याच दिवशी हा प्रकार घडला आहे.
- marathi.ndtv.com
-
NDTV मराठी स्टिंग ऑपरेशन! बांगलादेश- युपीच्या मुली, 'साहेब,गंधा है मगर धंदा है'
- Saturday January 4, 2025
- Written by Rahul Jadhav
7 किलोमीटरच्या परिसरातच या सगळ्या शाळा आणि महाविद्यालये आहेत. याच 7 किलोमीटरच्या अंतरातच 25 बिअरबार आणि दारूची दुकानं थाटली गेली आहेत.
- marathi.ndtv.com
-
One nation One Election Bill : एक देश, एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर होताच गोंधळ, काँग्रेसकडून तीव्र विरोध
- Tuesday December 17, 2024
- Written by NDTV News Desk
12 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.
- marathi.ndtv.com
-
SMAT : मध्य प्रदेशवर मात करत मुंबईने दुसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी
- Monday December 16, 2024
- Reported by NDTV News Desk, Written by Prathmesh Shivram Dixit
नाबाद 36 धावा आणि 1 विकेट घेतलेला सूर्यांश सामनावीर तर संपूर्ण स्पर्धेत 469 रन्स केलेला अजिंक्य रहाणे मालिकावीर ठरला.
- marathi.ndtv.com
-
"राम सातपुतेंच्या डोक्यावर परिणाम झालाय", उत्तर जानकरांचं रोखठोक उत्तर
- Tuesday December 10, 2024
- Written by NDTV News Desk
राम सातपुते यांना 2029 ला गुलाल आपलाच असेल, असा दावा केला. यावर बोलताना उत्तम जानकर यांनी म्हटलं की, 2029 पर्यंत कशासाठी वाट पाहतो. बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या. मी त्याला उद्याच आमदार करतो.
- marathi.ndtv.com
-
70 वर्षांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनाचा सोहळा, शरद पवारांवर मोठी जबाबदारी
- Monday December 2, 2024
- Written by NDTV News Desk
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात आहे.
- marathi.ndtv.com
-
साहित्य क्षेत्रात 'एक हैं तो सेफ हैं' नाहीच; विद्रोहीच्या संयोजकांचा मराठी साहित्य संमेलनात सामील होण्यास नकार
- Monday December 2, 2024
- Written by NDTV News Desk
गेल्या 18 वर्षात विद्रोही संमेलनाचे संयोजक कधीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाताच्या व्यासपाठीवर उपस्थित राहिले नाहीत.
- marathi.ndtv.com
-
Video : प्रवाशावर हिंदीतून बोलण्याची जबरदस्ती, तिकीट क्लार्कविरोधात संताप
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
मराठीत बोलल्यावर तिकीट नाही? महाराष्ट्रात मध्य रेल्वेची बळजबरी का? असा जाब मराठी एकीकरण समिती या एक्स हँडरवरुन याबाबत जाब विचारण्यात आला आहे.
- marathi.ndtv.com
-
Video : गेल्या 5 वर्षात 'आई कुठे...' मालिकेतील कुठला क्षण लक्षात राहिला? अरुंधती भरभरून व्यक्त झाली
- Thursday November 21, 2024
- Written by NDTV News Desk
'आई कुठे काय करते' मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असून, मालिकेच्या शूटींगच्या शेवटच्या दिवशी कलाकार भावुक झालेले पहायला मिळतायत.
- marathi.ndtv.com
-
Exclusive : देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छ कारभार केला, थेट शरद पवारांनीच दिलं प्रशस्तीपत्रक Video
- Thursday November 14, 2024
- Written by Onkar Arun Danke
NDTV Marathi Exclusive : 'NDTV मराठी' च्या मुलाखतीमध्ये शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना पवारांनी फडणवीसांना प्रशस्तीपत्रक दिलं.