Prakash Ambedkar
- All
- बातम्या
-
Prakash Ambedkar : काँग्रेसचा जुना खेळ सुरूच; प्रकाश आंबेडकरांचा महापालिका निवडणुकीपूर्वी मोठा धमाका
- Tuesday December 23, 2025
Prakash Ambedkar on Congress : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar: येत्या 3 महिन्यांत भारत-पाक युद्ध! पाकिस्तानचा प्रभाव वाढण्याची भीती; आंबेडकरांचा मोठा इशारा
- Thursday October 30, 2025
Akola News : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी देशाच्या भवितव्याबाबत अत्यंत गंभीर इशारा दिला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar: 'खावटी' आणि 'टेंडर'साठीच ओला दुष्काळ जाहीर नाही! 'चोर सरकार' म्हणत आंबेडकरांचा गंभीर आरोप
- Wednesday October 1, 2025
Prakash Ambedkar on Drought: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज (बुधवारी) अकोल्यात सरकारवर थेट आणि अत्यंत गंभीर आरोप केले
-
marathi.ndtv.com
-
प्रकाश आंबेडकरांच्या फोटोवरून 'वंचित'च्या नेत्याला मारहाण, भाजप नेत्याविरोधात गुन्हा दाखल
- Tuesday September 2, 2025
मालेगावमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून, याबाबत मालेगावच्या छावणी पोलीस ठाण्यात प्रसाद हिरे यांच्यासह 3 ते 4 साथीदारांविरोधात अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar : 'गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका', प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना थेट आव्हान !
- Monday August 25, 2025
Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत जरांगे-पाटील यांना प्रश्न विचारला आहे.'
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आवाहन, सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी
- Sunday August 17, 2025
त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भातील माहिती दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, कुणीच दोषी नसेल तर 6 जणांना कुणी मारलं? : प्रकाश आंबेडकर
- Friday August 1, 2025
जर एटीएसकडे बनावट पुरावे असतील, तर एनआयए न्यायालयाने दोषपूर्ण तपासासाठी अधिकाऱ्यांना जबाबदार का ठरवले नाही आणि विभागीय चौकशीचे आदेश का दिले नाहीत? या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.
-
marathi.ndtv.com
-
'अरे पिसाळलेल्या XX', 'वंचित' कडून जितेंद्र आव्हाडांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ का? वाचा Inside Story
- Thursday July 31, 2025
वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशयल ट्विटर हँडलवरुन जितेंद्र आव्हाडांना शिव्यांची लाखोली वाहणारं एक ट्विट करण्यात आलं होतं. हे ट्विट पाहून सर्वच गोंधळात पडले होते.
-
marathi.ndtv.com
-
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- Wednesday July 30, 2025
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 4 जुलै रोजी दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते, या विरोधात पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar : सोमनाथ सुर्यवंशी हत्या प्रकरण, औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारला नोटीस
- Tuesday April 8, 2025
Somnath Suryanavshi Case : बदलापूर प्रकरण आणि परभणी प्रकरण एक सारखे आहे. बदलापूर प्रकरणी तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे, याही प्रकरणात तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी कोर्टात केली.
-
marathi.ndtv.com
-
Prakash Ambedkar: 'महाराष्ट्रात गुजरात मॉडेल राबवण्याचा RSSचा डाव..', PM मोदींच्या दौऱ्यावरुन प्रकाश आंबेडकरांचे टीकास्त्र
- Sunday March 30, 2025
राज्यात नरेंद्र मोदी हे धार्मिक, जातीयवादी तेढ निर्माण करायला आले आहेत, असं वाटते.. असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी ट्वीटरवरुन जोरदार टीकास्त्र केले.