Sanjay Raut
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- फोटो स्टोरी
-
Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?
- Friday June 27, 2025
- Written by Gangappa Pujari
Raj Thackeray Uddhav Thackeray News: हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल, असं संजय राऊत म्हणालेत. याबाबतच त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाचा खुलासा केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Hindi Controversy: राज- उद्धव ठाकरेंचा मुंबईत 5 जुलैला एकत्र मोर्चा, हिंदी सक्तीविरोधात ठाकरे बंधु एकटवले!
- Friday June 27, 2025
- Reported by Akshay Kudkelwar, Written by NDTV News Desk
हिंदीविरोधात राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा एकच विराट मोर्चा निघेल असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: दाऊद इब्राहिम, छोटा शकीलही भाजपमध्ये येणार, प्रचार करणार! संजय राऊतांकडून टीकेचा बाण
- Tuesday June 17, 2025
- Written by NDTV News Desk
दाऊद गँगशी कनेक्शन असलेल्या बडगुजर यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरुनच संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: राज ठाकरे- उद्धव ठाकरेंमध्ये फोनाफोनी झाली? संजय राऊतांचे सर्वात मोठे विधान
- Friday June 6, 2025
- Written by Gangappa Pujari
शिवतीर्थ हे काही आमच्यासाठी कॅफे नाही ते आमच्यासाठी घरच आहे. मनोमिलन नक्की होईल," असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'भाजपच्या 27 आमदारांचे फोन आले..', ठाकरेंच्या शिलेदाराचा मोठा दावा; खास कारण सांगितलं!
- Thursday June 5, 2025
- Written by Gangappa Pujari
महायुतीकडून जोरदार टीका होत असतानाच संजय राऊत यांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'अभिषेक कौलचा फोन तेव्हाच फाईलवर सही..', संजय राऊतांच्या आरोपाने खळबळ
- Wednesday June 4, 2025
- Written by Gangappa Pujari
गिरीश महाजन यांच्या भ्रष्टाचारामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासही विरोध होता अशी माझी माहिती आहे,' असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'गिरीश महाजनांच्या 10 पिढ्या उतरल्या तरी...', संजय राऊतांची बोचरी टीका!
- Tuesday June 3, 2025
- Written by NDTV News Desk
Maharashtra Politics: संजय राऊतांच्या बडबडीला लोक कंटाळले आहेत..' असेही ते म्हणाले. गिरीश महाजन यांच्या या टिकेला आता संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut News: 'दत्तक नाशिकचे अनाथाश्रम केलं...', संजय राऊतांचा CM फडणवीसांवर निशाणा
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
एकीकडे मुख्यमंत्र्यांनी या कुंभमेळ्याकडे लक्ष दिले असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: रेडाबळीवरुन जोरदार जुंपली! संजय शिरसाटांनी राऊतांना सुनावलं, म्हणाले...
- Monday June 2, 2025
- Written by Gangappa Pujari
आज देखील उबाठामधून आउटगोइंग सुरूच आहे त्यांनी बडबड तशीच ठेवावी," असा टोला देखील मंत्री संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Jalgaon News: जळगावच्या राजकारणात मोठी घडामोड! बड्या नेत्याने घेतली संजय राऊतांची भेट, बंददाराआड खलबतं
- Saturday May 31, 2025
- Written by Gangappa Pujari
. भेटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विमानतळावर 15 मिनिटे बंददाराआड चर्चा झाली असून यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'भीक न घालता स्वाभिमान...' संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंना खास भेट, पोस्ट चर्चेत
- Friday May 30, 2025
- NDTV
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही हे पुस्तक भेट म्हणून दिले आहे. एक्स माध्यमावर ट्वीट करत त्यांनी ही माहिती दिली असून त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
-
marathi.ndtv.com
-
Maharashtra Politics: 'बाळासाहेब असते तर अमित शहांना जीवनभर...', ठाकरे गटाचा टिकेचा बाण
- Wednesday May 28, 2025
- Written by NDTV News Desk
Saamana Editorial On Amit Shah Balasaheb Thackeray: पयशी गृहमंत्री अमित शहांचा राजीनामा मागितला असता. पंतप्रधान मोदींना थेट फोन लावून त्यांनी खणखणीतपणे बजावले असते, अशी टीकाही केली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Sanjay Raut: 'राज ठाकरेंसोबत युती, उद्धव ठाकरेंची मनसे अन् दिलसे भूमिका..', संजय राऊतांचे मोठे विधान
- Saturday May 24, 2025
- Written by Gangappa Pujari
उद्धव ठाकरेंनी तात्काळ दिलेला प्रतिसाद यावरुन दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आता संजय राऊत यांनी सर्वात महत्त्वाचे विधान केले आहे.