St Bus
- All
- बातम्या
-
एसटीचं नवं उड्डाण! विमानाप्रमाणे बसमध्येही प्रवाशांचं स्वागत करणार 'सुंदरी'
- Tuesday October 1, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Onkar Arun Danke
विमान प्रवास करणाऱ्या प्रवशांच्या आदरातिथ्यासाठी 'हवाई सुंदरी' ची नियुक्ती करण्यात येत असते. ही बरीच जुनी परपंपरा आहे. विमानप्रमाणेच आता लवकरच बसमध्ये प्रवाशांचं स्वागतही सुंदरी करणार आहेत.
- marathi.ndtv.com
-
Thane Accident : ठाण्यात एसटी बसची मेट्रोच्या पिलरला धडक, अनेक प्रवाशी जखमी
- Tuesday September 10, 2024
- Reported by Bhagyashree Pradhan Acharya, Written by Pravin Vitthal Wakchoure
Thane ST bus Accident : अपघातग्रस्त बस आंबेजोगाईहून बोरीवली येथे येत होती. सदर बसमध्ये एकूण 13 प्रवासी प्रवास करत होते. या एसटी बसने मेट्रोच्या पिलरला धडक दिल्याने हा अपघात झाला.
- marathi.ndtv.com
-
ST कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन का हवंय? दोन्हींच्या पगारातील तफावत किती?
- Tuesday September 3, 2024
- Edited by NDTV News Desk
एसटी कर्मचाऱ्यांची नोकरी जास्त जोखिमीची आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या शासकीय वाहन चालकासी तुलना केल्यास, दोघांमध्ये बरीच तफावत आढळून येते.
- marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : 'एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर', औद्योगिक न्यायालयाचे सरकारला संप मिटवण्याचे आदेश
- Tuesday September 3, 2024
- Reported by Jui Chanda Jadhav, Written by Pravin Vitthal Wakchoure
ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी संघटनांकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी कामगार संघटनांच्या विरोधात औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी पार पडली.
- marathi.ndtv.com
-
ST Employee Strike : भाजप नेत्यांकडून सरकारची कोंडी, एसटी संपाला नवं वळण
- Tuesday September 3, 2024
- Written by Pravin Vitthal Wakchoure
बुधवार 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री या संपाबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
- marathi.ndtv.com
-
ST Bus Strike : एसटीचा संप चिघळला, उदय सामंत - कर्मचारी संघटनांची बैठक निष्फळ
- Tuesday September 3, 2024
- Reported by Sagar Kulkarni, Written by Onkar Arun Danke
Maharashtra ST Bus Strike: राज्यभरातील एसटीच्या विविध संघटनांनी पुकारलेला संप आणखी चिघळला आहे.
- marathi.ndtv.com
-
गणपतीत कोकणात जाताय? बिनधास्त जा! एसटीने घेतला मोठा निर्णय
- Wednesday July 31, 2024
- Written by Rahul Jadhav
गणरायाचे आगमन हे 7 सप्टेबरला होत आहे. कोकणातील गणेशोत्सव आणि एसटी यांचे अनोखे नाते आहे. कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची पहीली पसंती असते ती म्हणजे एसटी.
- marathi.ndtv.com
-
एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन मिळणार नाही? काय आहे कारण?
- Wednesday July 10, 2024
- Written by Rahul Jadhav
जून 2024 या महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाईल पाठविण्यात आली होती. ती सरकारने रिजेक्ट केली आहे असा दावा, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
- marathi.ndtv.com
-
अर्थसंकल्पात STची झोळी रिकामीच, सरकारकडून वारंवार फसवणूक होत असल्याचा आरोप
- Saturday June 29, 2024
- Edited by Harshada Jaywant Shirsekar
अर्थ संकल्पात पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कर 24 टक्क्यांवरुन 21 टक्के प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र डिझेलचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या एसटीला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही.