Terrorist
- All
- बातम्या
- फोटो स्टोरी
-
Tahawwur Rana : मुंबई 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारतात आणणार, तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला मंजुरी
- Saturday January 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Mumbai 26/11 terrorist attack : तहव्वुर राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि आयएसआयसाठी काम केल्याचाही आरोप आहे.
-
marathi.ndtv.com
-
भारतीय लष्कराची मोठी कारवाई! जम्मू- काश्मीरमध्ये 5 दहशतवाद्यांचा खात्मा, 2 जवान जखमी
- Thursday December 19, 2024
- Written by Gangappa Pujari
भारतीय लष्कराचे जवान आणि आतंकवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे समोर आले आहे. या चकमकीत 5 आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे
-
marathi.ndtv.com
-
पाकिस्तानात दहशतवादी हल्ला, 3 वाहनांवर अंदाधुंद गोळीबार; 50 जणांचा मृत्यू
- Thursday November 21, 2024
- Written by Gangappa Pujari
पाकिस्तानातील खैबर-पख्तूनख्वा भागात पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झाला आहे. तीन बसेसवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 50 जणांचा मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
जेवत होते मजूर अन् गोळीबार सुरू झाला, गांदरबल दहशतवादी हल्ल्याची थरकाप उडवणारी कहाणी
- Monday October 21, 2024
- Written by NDTV News Desk
Ganderbal terror attack : या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाशी संबंधित द रेजिस्ट्रेंस फ्रंट संघटनेचा हात असल्याचं समोर आलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
जम्मू-काश्मीरच्या राजकीय मैदानात दहशतवादी अफजल गुरूचा भाऊ, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार?
- Monday September 30, 2024
- Written by NDTV News Desk
अपक्ष निवडणूक लढवणारे एजाज अहमद गुरू हे संसदेवर हल्ला करणारा दोषी अफजल गुरू यांचा भाऊ आहेत.
-
marathi.ndtv.com
-
15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कॅप्टन शहीद; 4 महिन्यात 17 जणांना वीरमरण
- Wednesday August 14, 2024
- Written by NDTV News Desk
डोडामध्ये ऑपरेशन असर सुरू आहे, ज्यामध्ये 48 राष्ट्रीय रायफल्सचा कॅप्टन दहशतवाद्यांशी लढत होता.
-
marathi.ndtv.com
-
अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video
- Tuesday August 13, 2024
- Written by Onkar Arun Danke
Arshad Nadeem seen with terrorist : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पाकिस्तानी भालाफेकपटू अर्शद नदीमनं भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या मुसक्या आवळल्या
- Friday August 9, 2024
- NDTV
रिझवान आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील अनेक व्हीआयपी परिसरांची तपासणी केली होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. रिजवान हा पुणे ISIS मोड्युलसोबत जोडला असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
Terrorists Attack : दहशतवाद्यांचा नवीन पॅटर्न; जम्मूमध्ये का वाढत आहेत हल्ले?
- Tuesday July 9, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Terrorist Attacks: जम्मू शांत वातावरणासाठी परिचित आहे. मात्र मागील काही दिवसात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे तेथील शांती भंग झाली आहे. हे सर्व हल्ले मध्यवर्ती जिल्हे पुंछ, राजौरी, डोडा आणि रियासीमध्ये झाले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Terror Attack : दहशतवाद्यांनी पाणी मागितलं आणि... पोलिसांनी सांगितला थरारक अनुभव!
- Wednesday June 12, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jammu Kashmir Terror Attack कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यापूर्वी नेमकं काय झालं? याची माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
-
marathi.ndtv.com
-
Terrorist Attack बस दरीत पडली, तरी गोळीबार सुरुच होता! भाविकांनी सांगितला भयंकर अनुभव
- Monday June 10, 2024
- Written by Onkar Arun Danke
Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यातून बचावलेल्या भाविकांनी त्यांचे थरारक अनुभव सांगितले आहेत.
-
marathi.ndtv.com
-
Terrorist attack on devotees : जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला, 10 जणांचा मृत्यू
- Monday June 10, 2024
- Edited by Pravin Vitthal Wakchoure
Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यानंतर बस दरीत कोसळली.