Train Accident
- All
- बातम्या
- फोटो
- वेब स्टोरी
-
Viral Video : धावत्या ट्रेनला गरुडाची धडक! काच फोडून आत शिरला, ड्रायव्हर झाला जखमी, पुढे घडलं सर्वात भयंकर..
- Saturday November 8, 2025
Eagle Hits Running Train Viral Video : धावत्या ट्रेनला एखादा प्राणी, गाडी किंवा अन्य काही गोष्टीची धडक लागली, तर ट्रेनचं मोठं नुकसान होतं. पण जम्मू काश्मीरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरुडाने ट्रेनला धडक दिल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा भयंकर फटका! मशिद बंदरजवळ लोकलनं 4 जणांना उडवलं, 2 ठार
- Thursday November 6, 2025
Masjid Bunder Accident: : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी केलेल्या अचानक आंदोलनामुळे गुरुवारी (5 नोव्हेंबर) सायंकाळी मुंबईकरांना मोठा फटका बसला.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train: ऐन गर्दीच्या वेळी लोकल ठप्प! CSMT वर कर्मचाऱ्यांचे अचानक आंदोलन, ठाण्यातही रेल रोको
- Thursday November 6, 2025
Mumbai Local Train : मध्य रेल्वेच्या (Central Railway) कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकात आंदोलन सुरु केले. तर ठाण्यात प्रवाशांनी रेल रोको केले.
-
marathi.ndtv.com
-
Mono Rail Accident: मोनो रेलचा अपघात नेमका कशामुळे झाला ? प्रशासनाची गोलगोल उत्तरे
- Wednesday November 5, 2025
Mono Rail Accident: मोनो रेलचे संचालन महा मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे केले जाते. त्यांनी म्हटले आहे की, आधुनिक यंत्रणा चाचणी सुरू असून, ही चाचणी संवाद आधारीत ट्रेन नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होती.
-
marathi.ndtv.com
-
धावत्या लोकलवर दगड फेकणाऱ्या महिलेचा पर्दाफाश..व्हायरल Video मुळे सत्य आलं समोर, प्रवाशांमध्ये संतापाची लाट!
- Friday October 17, 2025
Woman Throws Stone On A Train Video : गेल्या काही महिन्यांमध्ये धावत्या लोकल ट्रेनवर दगड फेकण्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. अज्ञात व्यक्तीने ट्रेनवर दगड फेकल्याने काही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचं उघडकीस आलं होतं.
-
marathi.ndtv.com
-
Reel बनवण्यासाठी रेल्वे पुलावर चढले,वंदे भारत ट्रेन पाठीमागून आली अन् कपलसोबत नको ते घडलं..थरारक Video व्हायरल
- Saturday October 11, 2025
Couple Shocking Video Viral : रेल्वे ट्रॅकवर जीव धोक्यात टाकून रिल्स बनवणाऱ्या कपल्सचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशाच एका कपलचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Kalyan News : गर्दीचा धक्का लागला आणि तरुण खाली... कुशीनगर एक्स्प्रेसच्या भीषण गर्दीने घेतला प्रवाशाचा बळी
- Friday October 10, 2025
Kalyan News: मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या कुशीनगर एक्स्प्रेसमधील (Kushinagar Express) भीषण गर्दीमुळे एका 32 वर्षीय प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Local Train Accident : तो प्रवासी अपघातासाठी कारणीभूत? दोन्ही लोकलमध्ये होते अवघे 0.75 मीटरचं अंतर
- Wednesday June 25, 2025
मध्य रेल्वेवरील (Central Railway) मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील तीव्र वळण धोकादायक असल्याने या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांना आधीच होती.
-
marathi.ndtv.com
-
Ghatkopar station : घाटकोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्मच्या फटीत एक प्रवासी लोकलखाली अडकला
- Friday June 13, 2025
Ghatkopar Station Train Accident : मुंब्रा स्टेशनवर लोकलमधून पडल्यानं 4 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यापाठोपाठ घाटकोपर स्टेशनवर एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Mumbai Local Train Accident : .... तर मुंब्रातील अपघात टळला असता, 'त्या' तक्रारीकडील दुर्लक्ष भोवलं?
- Tuesday June 10, 2025
Mumbai Mumbra Train Accident : मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेनं या अपघाताबाबतचा इशारा यापूर्वी दिला होता. तो इशारा प्रशासमानं गांभीर्यानं घेतला असता तर कदाचित हा अपघात टळला असता तर...
-
marathi.ndtv.com
-
New Local Design : लोकलच्या रचनेत मोठे बदल होणार, नवे फिचर्स कसे असतील, कधीपासून रुळावर येणार?
- Tuesday June 10, 2025
मुंबईत वर्षाचे दहा महिने उकाडा असतो. अशा परिस्थितीत मुंबईतील लोकलचे दरवाजे बंद केले तर प्रवाशांना गुदमरायला होईल, अशी भावना रेल्वे प्रवासी संघटनेकडून व्यक्त करण्यात आली होती.
-
marathi.ndtv.com
-
Mumbra Train Accident : लोकलची दारे नाही, परप्रांतीयांचे लोंढे बंद करा; राज ठाकरेंच्या भूमिकेला नागरिकांचा पाठिंबा
- Monday June 9, 2025
MNS Chief Raj Thackeray on Mumbra Local Accident : रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली होती.
-
marathi.ndtv.com
-
Vicky Mukhyadal Mumbra Train Accident : 7 तारखेला वाढदिवस, 9 तारखेला मृत्यू; मुलाच्या बर्थडेपूर्वीच घेतला जगाचा निरोप
- Monday June 9, 2025
Vicky Mukhyadal :विकी मुख्यदल आपल्या कुटुंबासह कल्याणच्या लोकग्राम परिसरात राहात होते. इथल्या सिंधू इमारतीतील रहिवाशांना विकी यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच जबर धक्का बसला आहे.