Vidhan Sabha
-
{
- All
- बातम्या
- व्हिडीओ
- फोटो
- वेब स्टोरी
-
"गायक जुबिन गर्गची हत्या झाली", आसामच्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खळबळजनक खुलासा
- Tuesday November 25, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
राज्य पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) जुबिनच्या मृत्यूची चौकशी करत आहे. जुबिन गर्गच्या संशयास्पद परिस्थितीत झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी आसाम सरकारने गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे.
-
marathi.ndtv.com
-
Pune News: 7 महिन्यांनी पुन्हा EVM उघडणार! 2 मतदारसंघात होणार पडताळणी! काय आहे कारण?
- Tuesday July 22, 2025
- Edited by Onkar Arun Danke
विधानसभा निवडणुकीनंतर तब्बल 7 महिन्यांनी पुणे जिल्ह्यातल्या 2 मतदारसंघात 25 जुलै 2025 ते 02 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये ईव्हीएम मशीन्सच्या तपासणी व पडताळणीचे कामकाज करण्यात येणार आहे.
-
marathi.ndtv.com
-
Assembly News: बाहेर मराठीचा डंका, विधानसभेत हिंदीतून चर्चा! पुढे काय घडलं?
- Tuesday July 1, 2025
- Written by Rahul Jadhav
ज्या आमदारांना मराठी येत नाही त्यांना मराठीतून बोलण्याचा आग्रह अधिवेशनाच्या पुढील दिवसात होताना दिसेल का? किंवा ते आमदार स्वत: मराठीत बोलणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
-
marathi.ndtv.com
-
CM Devendra Fadnavis : नागपुरात नेमकं काय घडलं? CM फडणवीसांनी विधानसभेत घटनाक्रम सांगितला
- Tuesday March 18, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
CM Devendra Fadnavis : पोलीस शांतता प्रस्थापित करत होते, त्यावेळी हल्ला करणे चुकीचे आहे. पोलिसांवरचा हल्ला सहन केला जाणार नाही, हल्लोखोरांना कुणालाही सोडलं जाणार नाही, असा कडक इशारा देखील फडणवीसांनी दिला.
-
marathi.ndtv.com
-
Political News : "त्यांच्या बापाला मी कळलो...", विधानसभेत आदित्य ठाकरे-गुलाबराव पाटलांमध्ये खडाजंगी
- Wednesday March 5, 2025
- Written by Pravin Vitthal Wakchoure
Aditya Thackeray VS Gulabrao Patil : रोहित पवारांनी विचारलेला प्रश्न समजलाच नाही असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं. यावर रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी कामकाजाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून मी प्रश्न समजावतो, असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
-
marathi.ndtv.com
-
Exclusive : पंतप्रधान मोदींचा पुन्हा महाराष्ट्र फोकस, महायुतीच्या सर्व आमदारांना खास निमंत्रण; कारण काय?
- Tuesday December 31, 2024
- Written by NDTV News Desk
PM Modi Meet : विधानसभेतील महायुतीच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या सर्व आमदारांसह स्नेहभोजन आणि संवाद कार्यक्रम करणार असल्याची माहिती आहे.
-
marathi.ndtv.com
-
'.....तर चित्रं वेगळं असतं,' निवडणूक निकालावर राज ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
- Tuesday December 3, 2024
- Written by Onkar Arun Danke
Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे 'अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच..' असं ट्विट करणाऱ्या राज ठाकरे यांनी निकालावर पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे.
-
marathi.ndtv.com
-
मोठी बातमी! 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?
- Thursday November 28, 2024
- Written by NDTV News Desk
भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
-
marathi.ndtv.com
-
Live Update : परळी विधानसभा मतदारसंघात 120 बुथवर मृतांनी मतदान केलं, राजेसाहेब देशमुखांचा गंभीर आरोप
- Tuesday November 26, 2024
- Written by NDTV News Desk
एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार की, मुख्यमंत्रिपदाची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे जाणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.