जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळ झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 15 पेक्षा अधिक प्रवासी हे जखमी आहेत. याच ठिकाणाहून ग्रामस्थांशी बातचीत केलीय प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी