सैफवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर पोलिसांनी दोन संशयित ताब्यात घेतले.. तीन दिवसांचा आटापिटा करून पोलिसांनी एका बांगलादेशी संशयितालाही अटक केली.. पण या तिघांचाही सैफवरील हल्ल्याशी संबंध नसल्याचं कळतंय.. पोलिसांनी ठाण्यातून ताब्यात घेतलेला आरोपी आणि इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा आरोपी दोघेही वेगळेच असल्याची माहिती समोर आलीय.. हल्लेखोर आणि ताब्यात असलेला संशयित यांच्यात नेमका काय फरक आहे.. जाणून घेऊयात या रिपोर्टमधून..