बीकेसीमधील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी वाहतूक विभागाने पावलं उचलली आहेत.. 21 जानेवारी ते 20 एप्रिल दरम्यान बीकेसी कनेक्टर जंक्शन आणि एनएसी जंक्शन या रोडवर वाहतूक बंद असणार आहे.. त्याचबरोबर वी वर्क बिल्डिंग गॅप ते बीकेसी कनेक्टर जंक्शन असे तीन रस्ते बंद करण्यात आलेत..