दावोसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मंगळवारी एकाच दिवसात तब्बल पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्याचा विक्रम महाराष्ट्राने केलाय. या कराराद्वारे कोणकोणत्या क्षेत्रात कोणत्या ठिकाणी औद्योगिक गुंतवणूक होणार आहे? तसंच या गुंतवणुकीमुळे किती रोजगार उपलब्ध होण्याचे दावे केले जातायत? आणि विरोधक या सगळ्यावर काय म्हणतायत? पाहूयात एक विशेष रिपोर्ट..