Bhiwandi Fire| भिवंडीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग, 22 गोदामं जळून खाक; घटनास्थळावरुन घेतलेला आढावा

भिवंडीमध्ये पुन्हा एकदा भीषण आग लागली. ठाण्याला लागून असलेल्या भिवंडीतील वडपे गावाच्या हद्दीतील रिचलँड कंपाउंड परिसरात भीषण आग लागली. पाच मोठ्या कंपन्या आणि मंडप सजावटीच्या गोदामात आग लागली... या आगीत या कंपन्यांची २२ गोदामे जळून खाक झाली आहेत.

संबंधित व्हिडीओ