यावर्षी मुंबईच्या पावसात झाड कोसळण्याच्या शेकडो घटना समोर आल्या.वर्षभरात जेवढी झाडं पडतात त्याच्या 50 टक्के झाडं यंदा एकाच दिवसात पडली.ही झाडं कोसळण्याचं कारण सरसकटपणे केलेले काँक्रीटीकरण असं देखील बोललं जातंय.पण विरोधकांचा हा आरोप चुकीचा आहे असं मुंबई यांनी दिलंय.