Vasai,Virar,Nalasopara परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु; गेल्या 2 तासांपासून शहरात पावसाचा धुमाकूळ

वसई - विरार - नालासोपारा परिसरात पुन्हा मुसळधार पाऊस सुरु.गेल्या 2 तासांपासून शहरात पावसाचा धुमाकूळ.हवामान विभागाचा पुढील तीन तास आणखी मुसळधार पावसाचा इशारा. शहरातील रस्त्यांना पुन्हा नदी नाल्यांचे स्वरूप.वसई, विरार, नालासोपारा परिसरातील सखल भाग पुन्हा जलमय.अतिउत्साही तरुणांची पुराच्या पाण्यात आनंद लुटाण्यासाठी जीवघेणी स्टंटबाजी.सकाळी सुटकेचा निश्वास टाकलेल्या वसई विरार करांचे जनजीवन पुन्हा विस्कळीत

संबंधित व्हिडीओ