Nashik|अतिवृष्टीचा इशारा,नवसपूर्तीसाठी आलेल्यांना फटका, सप्तशृंग गडाच्या पायथ्याशीच उरकावा लागला नवस

नाशिक जिल्ह्याला दिलेल्या अतिवृष्टीच्या आकारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सप्तशृंग गड घाट भाविकांसाठी बंद करण्यात आला तर देवी मंदिरही दर्शनासाठी बंद करण्यात आल्याने त्यांचा फटका नवसपूर्ती आलेल्या भाविकांना बसला आहे. आज मंगळवार देवीचा वार असल्याने मोठ्या संख्येने बाहेरगावरून भाविक नवसपूर्तीसाठी गडावर आले होते. मात्र घाट रस्ता बंद असल्याने भाविकांना पायथ्याशी नवसपूर्ती करावी लागली आणि जेवणावळीही खालीच उरकावी लागली.

संबंधित व्हिडीओ