Pune| विसापूर किल्ल्याचा कडा कोसळला, थरकाप उडवणारी ड्रोन दृश्य NDTV मराठीवर

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावावर किल्ल्याचा कडा कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं. सोमवारी पहाटे गाव साखरझोपेत असताना विसापूर किल्ल्याचा एक अजस्त्र कडा प्रचंड आवाजासह खाली कोसळला. हा कडा थेट गावातल्या एका घरावर आदळला. त्यानंतरची काळजाचा थरकाप उडवणारी ड्रोन दृश्य सतीश साठे यांनी आपल्या कॅमेरामध्ये चित्रित केली आहेत. NDTV मराठी'वर त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्यं... हिरवाईने नटलेला हा परिसर शांत आणि सुंदर दिसायचा. मात्र, एका काळरात्रीने सगळं चित्रंच पालटलं. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या जागेवर आता फक्त मातीचा ढिगारा, चिखल आणि विध्वंसाच्या खुणा दिसतायत.

संबंधित व्हिडीओ