Kerala| वायनाडच्या कल्लाडी परिसरात दरड कोसळली; CCTV मध्ये कैद झाला थरारक क्षण

केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दरड कोसळण्याची गंभीर घटना घडली आहे. मेप्पाडीजवळील कल्लाडी परिसरात सुरू असलेल्या बोगदा प्रकल्पाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माती आणि दगडांचा ढिगारा कोसळल्याने अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून, लोक जीव वाचवण्यासाठी पळापळ करताना दिसत आहेत.

संबंधित व्हिडीओ