वसई पूर्वेच्या मिठागर येथे 5 जण अडकले होते.अडकलेल्या पाच जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी एअर रबर बोटच्या साह्यानेबचाव कार्य करून सुखरूप बाहेर काढले.वसई विरार महापालिकेच्या आचोळे मुख्य अग्निशमन केंद्राचे प्रमुख अग्निशमन विमोचक पंकज सातवी यांच्या नेतृत्वातील पाथकाने या नागरिकांना पुरातून बाहेर कडून सुरक्षित स्थली सोडण्यात आले.