Pune जिल्ह्यात संततधार पाऊस; खडकवासला धरणातील पाणीसाठा 76 टक्क्यांवर; याचाच घेतलेला आढावा

पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठा ७६ टक्क्यांवर पोहोचलाय.धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने खडकवासला धरणातून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे.प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.दरम्यान भिडे पुलावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी पाहुयात.

संबंधित व्हिडीओ