Dharavi Redevelopment Plan च्या Master Plan ला मंजुरी, CM Fadanvis यांच्याकडून निर्देश जारी | NDTV

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या मास्टर प्लॅन ला अखेर मंजुरी देण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं धारावी पुनर्विकास प्रकल्प आढावा बैठकीत फडणवीसांनी या संदर्भातले निर्देश दिलेत. धारावीचा पुनर्विकास पर्यावरणपूरक आणि एकात्मिक पद्धतीनं करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय तसंच स्थानिक काम कारागिरांच्या पुनर्वसनाला प्राधान्य दिलं जाईल असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी या मास्टर प्लॅन ला मंजुरी देताना दिलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ