शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, खरीप पिकांसाठी MSP ची घोषणा; 2 लाख 7 हजार कोटींची तरतूद | NDTV मराठी

शेतकऱ्यांकरता केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे. खरीप पिकांसाठी एमएसपी जाहीर झालेला आहे. दोन लाख सात हजार कोटी रुपयांची तरतूद केली गेली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय. शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे खरीप हंगामाकरता ही मोठी घोषणा आहे. 

संबंधित व्हिडीओ