Vaishnavi Hagawne Death | हगवणेंच्या वकीलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय; कोर्टात आज काय घडलं?

वैष्णवी हगवणे प्रकरणात सुनावणी पार पडली. वैष्णवी हगवणे प्रकरणात एक नवा टिस्ट निर्माण झालाय. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चट करत होती. तिला आम्ही पकडलं असा गंभीर आरोप हगवणेंनी केलेला आहे. तसंच याआधी तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता असा दावा हगवणचे वकील नितीन अडाकळी यांनी कोर्टात केला.

संबंधित व्हिडीओ