Palghar Doctor Case | पालघर डॉक्टर मारहाण प्रकरणातील 8 आरोपी पोलिसांना शरण | NDTV Marathi

Palghar Doctor Case | पालघर डॉक्टर मारहाण प्रकरणातील 8 आरोपी पोलिसांना शरण | NDTV Marathi 8 accused in the Palghar doctor assault case surrender to the police. पालघरच्या हॉस्पिटलमधील मारहाण मोठी अपडेट समोर आली आहे. या मारहाण प्रकरणी फरार असलेले सर्व आरोपी पालघर पोलिसांना शरण आले आहेत. सर्व फरार आरोपीत काही वेळापूर्वी पालघर पोलीस ठाण्यात हजर झाले. हॉस्पिटलमधील मारहाण प्रकरणातील शरण आलेले आरोपी 1. कुंदन बाळकृष्ण संखे – जिल्हाप्रमुख, पक्षातून निलंबित. 2. मनिश उर्फ विकी संखे – उप तालुकाप्रमुख. पक्षातून निलंबित. 3. साईराज पाटील – जिल्हा प्रमुख, युवासेना, (पक्षातून निलंबित.) 4. राहुल संखे – उप तालुकाप्रमुख, (पक्षातून निलंबित.) 5. ऋषभ वारे – विधानसभा प्रमुख, युवासेना. (पक्षातून निलंबित.) 6. नीलमकुमार संखे - नगर सेवक. पक्षातून निलंबित नाही. 7. शुभम बांदिवडेकर - कुंदन संखे यांचा ड्रायवर. 8. मनोज घरत - शिवसेना रिक्षा यूनियन नेता. पक्षातून निलंबित नाही.

संबंधित व्हिडीओ