Manoj Jarange मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम, सत्ताधाऱ्यांनी मनोज जरांगेंना काय केलं आवाहन? NDTV मराठी

मनोज जरांगेंनी गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची वेळ टाळावी अस आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय.. गणेशोत्सव मोठा गर्दीचा उत्सव आहे, मुंबईत आंदोलनासाठी वेळ त्यांनी टाळली पाहिजे.त्यांना अधिकार आहे उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा.ही वेळ काही योग्य नाही..अस महाजानांनी सांगितलंय... तर दुसरीकडे हिंदू सणांमध्ये विघ्न आणू नका अस आवाहन मंत्री नितेश राणेंनी मनोज जरांगेंना केलंय.. Manoj Jarange remains firm on holding a protest in Mumbai; what appeal did the ruling dispensation make to him?

संबंधित व्हिडीओ