Nandurbar| संततधार पावसातही गणेशभक्तांचा उत्साह, शहादामध्ये अलोट गर्दी; बाजारपेठेत लाखोंची उलाढाल

नंदुरबारमध्ये संततधार पावसातही गणेशभक्तांचा उत्साह कायम. लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी शहादा शहरात नागरिकांची अलोट गर्दी.गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहरातील बाजारपेठा गणेशभक्तांनी फुलून गेल्या असून, बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान,गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला शहादा शहरातील बाजारपेठेत लाखोंची उलाढाल झाल्याचे चित्र आहे. गणेशमूर्तींसह पूजेचे साहित्य, फुले,सजावटीचे साहित्य आणि विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. Nandurbar | Enthusiasm among Ganesh devotees despite incessant rain; massive crowds in Shahada; market sees turnover worth lakhs.

संबंधित व्हिडीओ