Sambhajinagar| MPSC विद्यार्थी, शिक्षकांची अभिजीत दीपकेंसोबत बैठक, आंदोलनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा

आज छत्रपती संभाजीनगर येथे MPSC विद्यार्थी आणि शिक्षकांची 'अभिजित दीपकेंसोबत बैठक पार पडलीय... ज्यामध्ये MPSC विद्यार्थी आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत MPSC अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी सर्वसंमतीने आंदोलन पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आला... या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र दौरा करण्याचे ठरले आहे. तसेच गणेश विसर्जनापर्यंत अध्यक्ष आणि सचिवांचा राजीनामा न झाल्यास तीव्र राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णयही घेण्यात आला. Sambhajinagar | MPSC students and teachers hold a meeting with Abhijit Deepak; detailed discussion held regarding the agitation.

संबंधित व्हिडीओ