गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या उशिराने धावल्याने गणेशभक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.तिच परिस्थिती रस्ते मार्गांची आहे. पाहूया.
Konkan Railway in shambles ahead of Ganeshotsav; road conditions equally bad.