छात्रो की गूंज कार्यक्रमात PM Modi यांची मिमिक्री, Devendra Fadnavis यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इंदूरमधील ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात एका स्टँड-अप कॉमेडियनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची केलेली मिमिक्री आणि आईविषयी केलेल्या विधानावरून एक नवीन राजकीय वाद पेटला आहे. यावरूनच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केलाय... राहुल गांधींनी स्टँड अप कॉमेडी सुरू करावी असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. PM Modi mimicked at the 'Chhatron Ki Goonj' event; Devendra Fadnavis launches a scathing attack on Rahul Gandhi.

संबंधित व्हिडीओ