हिल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सगळ्याच मंत्र्यांना गतिमान कारभार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत कामात पारदर्शकता ठेवताना गोपनीयता पाळा असेही आदेश दिलेले आहेत.