मराठी पोरं आमच्याकडे कामाला सूट होत नाहीत असं म्हणत मुंबईमध्ये मराठी तरुणाला काम नाकारल्याचा प्रकार समोर आला. मुंबई मधल्या मरीन लाईन्स परिसरामधील राधेश्याम ब्रदर्स कंपनी च्या मालकानं मुलाखतीसाठी गेलेल्या एका मराठी तरुणाला कामावर घेण्यासाठी नाकारलं आणि मराठी मुलं आम्हाला कामावर नको. त्याचबरोबर मला मराठी येत नाही तुम्ही हिंदीमध्ये बोला अशी भूमिका घेतली.