शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी 5 तासांपासून बैठक. एकनाथ शिंदे, उदय सामंत, शेलार, साटम बैठकीत हजर.शिंदेंसोबतच्या चर्चेनंतर फडणवीसांशी चर्चा करणार. मुंबईसह नजीकच्या पालिकेतील जागावाटपावर चर्चा करणार