Jalgaon मध्ये महायुतीत ठिणगी, जागावाटपाच्या बैठकीत नेत्यांची खडाजंगी | Special Report | NDTV मराठी

जळगावमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं गणित जुळत नाहीये. शिंदे गट सन्मानपूर्वक जागा मिळाल्याशिवाय युती नाही अशा भूमिकेत आहे. तर भाजपने स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी केलीय.. अशा परिस्थितीत जळगावमध्ये युतीधर्म कसा पाळणार? पाहुयात

संबंधित व्हिडीओ