चांदीत गुंतवणूक करताय? सावधान !...चांदीने गुंतवणूकदारांना भरवली धडकी | NDTV मराठी Special Report

चांदीच्या दरात आज धक्कादायक हालचाल पाहायला मिळालीय. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर 1 तासाने चांदीचा दर थेट 21 हजार रुपयांनी उतरलाय. चांदीच्या दरात एका तासात तब्बल 21 हजार रुपयांची घसरण हा भविष्यात गुंतवणुकदारांसाठी धोक्याची चाहूल आहे का? पाहुयात..

संबंधित व्हिडीओ