सरकारी खरेदी विधेयकाचा नवा मसुदा करणार, सरकार लवकरच आणणार नवा कायदा

सरकारी खरेदी विधेयकाचा नवा मसुदा करणार, सरकार लवकरच आणणार नवा कायदा A new draft of the government procurement bill will be prepared; the government will soon introduce a new law. राज्य सरकारच्या विविध कार्यालयांमधील विविध खरेदी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सरकार नवीन खरेदी कायदा करण्यात येणार आहे. जुन्या निविदेत त्रुटी असल्याने नवे विधेयक आणले जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ