महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष निवड ही आता अंतिम टप्प्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय भाजपकडून निरीक्षक जाहीर करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.