Raj-Uddhav एकत्रीकरणाचं पहिलं पाऊल? संदीप देशपांडे आमदार वरुण सरदेसाईंच्या भेटीला, काय चर्चा झाली?

हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढला जाणार आहे आणि मनसेकडनं या मोर्चेची घोषणा करण्यात आली. आणि या मोर्चामध्ये आता उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होणार आहेत.

संबंधित व्हिडीओ