Hindi Impositionमराठी सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र; Sanjay Raut आणि संदीप देशापांडेंची प्रतिक्रिया

पाच जुलैला हिंदी सक्ती विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आहेत. गिरगाव मध्ये मनसेचा मोर्चा आहे आणि या मोर्चात मराठी माणूस आणि सर्व पक्षीयांनी सहभागी व्हावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.

संबंधित व्हिडीओ