डोंबिवलीत 2 कोटींचे अमली पदार्थ जप्त, पोलिसांकडून तिघांना अटक | NDTV मराठी

डोंबिवलीमध्ये दोन कोटी बारा लाखांचा ड्रग जप्त करण्यात आलेला आहे. कल्याण परिमंडल तीन पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांकडून तीन आरोपींना सध्या अटक करण्यात आल आहे.

संबंधित व्हिडीओ