Thane | मराठी कामगारांना Zepto ने कामावरुन काढलं, मनसे उतरली मैदानात | NDTV मराठी

ठाण्याच्या घोडबंद रोड वरील डोंगरीपाडा इथल्या झेप्टो कंपनीनं मराठी कामगारांना कामावरून काढलंय आणि या विरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे.

संबंधित व्हिडीओ