कोलकात्यातल्या आरजी कर वैद्यकीय महाविद्यालयातील महिला डॉक्टर वरील बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी संजय रॉय याला सियालदह जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम चौसष्ठ अंतर्गत बलात्कारासाठी कलम सहासष्ठ आणि कलम एकशे तीन अंतर्गत हत्या आणि मृत्यूसाठी दोषी ठरवल आहे.