वैष्णवी हगमणे मृत्यू प्रकरणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कसपटे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली आहे. दरम्यान हा क्रूर प्रकार आहे. पुढील सव्वीस तासात आरोपींना अटक होईल असं आश्वासन सामंतांनी दिलंय.