अदाणी समूहाच्या शेअर्स मध्ये जोरदार खरेदी सुरू आहे. अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या मार्केट कॅप मध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत तब्बल एकतीस हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. अदाणी एनर्जी आणि अदाणी ग्रीन आणि अदाणी पोर्ट्स चे शेअर साडेतीन टक्क्यांनी वधारलेले आहेत.